सरकारसोबतची बैठक रद्द; शेतकरी मोर्चावर ठाम | Nashik Farmers long march

2023-03-14 3

सरकारसोबतची बैठक रद्द; शेतकरी मोर्चावर ठाम | Nashik Farmers long march

आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढला आहे. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी किसान सभेसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार होती. मात्र ही बैठक रद्द झाली असून शेतकरी मात्र आपल्या मोर्चावर ठाम आहेत